Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SHRIKANT PATIL

Others

3  

SHRIKANT PATIL

Others

थांब जरा तू....

थांब जरा तू....

1 min
6.7K


मृत्यूस आज जरा मी, थांब सांगतो आहे

जगणं अजूनी राहिले , जगून पाहतो आहे||


संसार हा सुखाचा,क्षणभंगूर जीवनाचा

आहे युध्द संकटाशी ,लढून पाहतो आहे||


साथ ही या पिलांना, माझी चार दिसांची

आकाशी झेप घेण्या,पंखास बळ देतो आहे||


जीवन वाटेवरी या,भेटली माणसे तऱ्हेची

गर्दीत आज माणसांच्या, 'माणूस' शोधतो आहे||


चढलो कितीही शिखरे, नव्या नव्या यशाची

तरीही तुला जिंकणे,अजून शिकतो आहे||


Rate this content
Log in