STORYMIRROR

Aarti Ayachit

Romance

3  

Aarti Ayachit

Romance

#ओढ़ पावसाची "प्रेम बहरले"

#ओढ़ पावसाची "प्रेम बहरले"

1 min
20

बाहेर पाऊस निनादत होता

आणि आठवणींच्या सावलीत

दोघांच प्रेम बहरल होत

त्या रंगात आठवणींनी मनाला भिजवले

आणि पावसाने शरीराला भिजवले

पण दोघांचे नातं मात्र आणखीन घट्ट झालं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance