STORYMIRROR

Akash Chavhan

Romance

2  

Akash Chavhan

Romance

नव्या प्रेमाच्या शोधातं

नव्या प्रेमाच्या शोधातं

1 min
2.3K


                                 १

कोनी तरी आपल, असाव अस वाटतं 

तिला सुखःदुखः सांगाव असं वाटतं

तिला माझ्या काळजाचा एकं भागं बनवावं वाटतं

कोनी तरी आपल, असाव अस वाटतं

कोठेतरी आपली मानसे,असाव अस वाटतं

तिला आपल्या आयुष्यात सोबतं घेऊन जगावं वाटतं

कोनी तरी आपल, असाव अस वाटतं

प्रेम सगळेचं करतातं, प्रेमात होतच असतं

नंतर एक नातं असतं खरी मैत्रीचं नातं

सखी जपून ठेवायचं असतं नाहीतर आयुष्य अपूणर्ण असतं

कोनी तरी आपल, असाव अस वाट्तं

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance