नववर्ष 2021
नववर्ष 2021
काय कसे हे वर्ष होते
दोन हजार वीस ।
भीतभीत जगलो सारे
किती होती रिस्क ।
लाखो लोक प्राणास मुकले
करतो त्यांना मिस ।
वर्ष आता नवीन येतंय
दोन हजार एकवीस ।
नवीन या वर्षात आता
होईल आमचीच जीत ।
जगू परत हसत हसत
जीवनाची तर हीच रीत ।
