STORYMIRROR

Vrushali Kadam

Inspirational

2  

Vrushali Kadam

Inspirational

नवा किनारा

नवा किनारा

1 min
55

जाईन काळात वाहून

कालचा सारा पसारा

खुणा मागुती ठेवूनजन्मेल नवा किनारा

भय ना उरेल काहीना हरवतील वाटा

उधळण खरी आनंदीआणतील फेसाळ लाटा


कधी एकटा वा सोबतीउमजेल नव्याने भ्रमंती

पंखांचे उमटतील रंगउधळण होईल आसमंती

बोलण्या समीप येतीललुकलुकणारे शुभ्र तारे

मात अंधारावर करण्यासोम सोबती प्रकाशवारे


फेसाळल्या पाहूनी लाटाशोधेल नौका सहारा

खुणा मागुती ठेवूनजन्मेल नवा किनारा


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

More marathi poem from Vrushali Kadam

Similar marathi poem from Inspirational