STORYMIRROR

Kalpesh Pardhi

Tragedy

3  

Kalpesh Pardhi

Tragedy

मनुष्य नाश

मनुष्य नाश

1 min
205

काय केलं पाप माणसा

काही कसं कळतं नाही

शोधुनही माणसातला माणूस

मला काही मिळत नाही||१||


कसं झालं काय झालं

हे कुुुुणास ठाऊक नाही,

या महामारीमुळे मरणाऱ्यांची

प्रेतं पण मिळत नाही||२||


अजून माणसातला माणूस

मला काही मिळत नाही,

माणूस आपला सोडून गेला

हे पण माहित नाही||३||


नातं आपलं काय आहे 

हे पारखून पण पाहात नाही,

अजून माणसातला माणूस 

मला काही मिळत नाही||४||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Kalpesh Pardhi

Similar marathi poem from Tragedy