STORYMIRROR

Shweta Jadhav

Classics Inspirational

1  

Shweta Jadhav

Classics Inspirational

मन

मन

1 min
38

तोडावे सैदव मनाने अतिविचाराचे जाळे 

आणि हृदयावरचे ओझे करावे मोकळे 

मनावर ठेवावे नियंत्रण 

मग आनंदाला जाईल आमंत्रण 

मनात नेहमी असावा समाधानाचा विसावा 

मनात समाधानाने आनंद सदैव रहावा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Shweta Jadhav

Similar marathi poem from Classics