My heart says poetry
फुलाला सुगंध जसा माझा व्हावा तू तसा ऋतुत कोहळे उन तू तसा आहेस चांदण्यातला चंद्र तू फुलाला सुगंध जसा माझा व्हावा तू तसा ऋतुत कोहळे उन तू तसा आहेस चांदण्यातला चंद्र ...
हा सुंदर ऋतू पावसाचा<br>तुझ्या आठवणीं नी डोळ्यात येतो पूर आसवांचा<br>तुला जाताना बघणे खूप त्रास देते... हा सुंदर ऋतू पावसाचा<br>तुझ्या आठवणीं नी डोळ्यात येतो पूर आसवांचा<br>तुला जाताना...
"मनाला कल्पनेचे हितगुज फार आवडते, मग मन त्याला जे करायचे आहे तेच निवडते!" "मनाला कल्पनेचे हितगुज फार आवडते, मग मन त्याला जे करायचे आहे तेच निवडते!"
"मनावर ठेवावे नियंत्रण, मग आनंदाला जाईल आमंत्रण." "मनावर ठेवावे नियंत्रण, मग आनंदाला जाईल आमंत्रण."
"येणारा क्षण हा असतो निघून जाणारा, म्हणून बन तू त्यात खुलून जगणारा!" "येणारा क्षण हा असतो निघून जाणारा, म्हणून बन तू त्यात खुलून जगणारा!"