Shweta Jadhav
Classics Inspirational Others
पुढे गेल्यावर नाही क्षणांना मार्ग परतीचा
पण क्षणांना आहे मार्ग आठवणीच्या कप्यात भरतीचा काळ निघून चालला आहे सध्याचा
आनंदी जगून घे क्षण आत्ताचा
येणारा क्षण हा असतो निघून जाणारा
म्हणून बन तू त्यात खुलून जगणारा
तु माझा
फक्त तु
मन
क्षण
मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारी काव्यरचना मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारी काव्यरचना
कवी होण्याची महत्ता कवी होण्याची महत्ता
मातीतल्या बियालाच न उगवण्याचे साकडे मातीतल्या बियालाच न उगवण्याचे साकडे
सद्यस्थिती आणि शिवाजी महाराज सद्यस्थिती आणि शिवाजी महाराज
आईची थोरवी आईची थोरवी
भिजवणारा पाऊस भिजवणारा पाऊस
बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती
शिवरायांचे चित्रण शिवरायांचे चित्रण
खूप चर्चेतून काही निष्पन्न होत नाही वास्तव महत्त्वाचे असे सांगणारी कविता खूप चर्चेतून काही निष्पन्न होत नाही वास्तव महत्त्वाचे असे सांगणारी कविता
दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध
कविता कशी असावी याविषयी मत कविता कशी असावी याविषयी मत
वृद्ध माणसाची व्यथा वृद्ध माणसाची व्यथा
विविध उपमांच्या आधारे विशिष्ट अवस्था साध्य करण्यासाठी सोसावे लागणारे कष्ट विविध उपमांच्या आधारे विशिष्ट अवस्था साध्य करण्यासाठी सोसावे लागणारे कष्ट
आईचे प्रेम आईचे प्रेम
महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे सामाजिक महत्त्व पटवून सांगणारी कविता महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे सामाजिक महत्त्व पटवून सांगणारी कविता
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सामर्थ्य आणि किमया सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सामर्थ्य आणि किमया
चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन
बापाचे कष्ट आणि त्याचे महग बापाचे कष्ट आणि त्याचे महग
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता