STORYMIRROR

Shweta Jadhav

Classics Inspirational

2  

Shweta Jadhav

Classics Inspirational

मन

मन

1 min
55

 प्रत्यक्षात काही गोष्टी नसतात

 पण मनाने त्या रचलेल्या असतात

 मनाला कल्पनेचे हितगुज फार आवडते

 मग मन त्याला जे करायचे आहे तेच निवडते

 थोड मनाला ठेवावे काबूत

 हृदयातील भावना राहतील शाबुत  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Shweta Jadhav

Similar marathi poem from Classics