STORYMIRROR

Shweta Jadhav

4  

Shweta Jadhav

तु माझा

तु माझा

1 min
307

फुलाला सुगंध जसा 

माझा व्हावा तू तसा

ऋतुत कोहळे उन तू 

तसा आहेस चांदण्यातला चंद्र तू 

तू मधांध वाऱ्यातील गारवा 

जसा तरुवराचा स्वच्छद पारवा 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Shweta Jadhav