STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

मलाच कळले नाही

मलाच कळले नाही

1 min
165

तुझा विचार करता करता 

काळोखाची रात्र मावळली 

छोट्याशा ज्योतीचा प्रकाश कधी झाला 

माझे मलाच कळले नाही....


वाटतं मनाला, तुझ्या डोळ्यात 

अज्ञान होऊन जगावं 

या प्रेमात वेडी कधी झाली 

माझे मलाच कळले नाही.....


तू रहस्य होतास 

या रहस्यचं गूढ शोधता शोधता

मी माझ्यातून कधी हरवले 

माझे मलाच कळले नाही......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance