Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priya Bhalke

Classics Others

4  

Priya Bhalke

Classics Others

मी तान्हा...

मी तान्हा...

1 min
218


कसे सांगू तुला होते...

किती माझी घुसमट...

माझे अंतर्मनही...

वेदनेने झाले पाहा दमट... १


आर्त पुकारते तुला...

पण... तू देत नाही प्रतिसाद...

किती घातली मी रे...

क्षणोक्षणी तुलाच नित्य साद... २


घुसमट होते मज...

असह्य आता रे कान्हा...

तुझ्यात होते रे लीन...

पाजी भक्ती रस मी तान्हा... ३


होईल शांत घुसमट माझी...

चरण दिसतील तुझे जेव्हा...

माझे मीपण गळून पडेल...

सार्थक होईल माझे जीवन तेव्हा... ४


अंती द्यावे दर्शन पामरास...

आत्मा वाहे भक्तीच्या पखाली...

तुझ्याशिवाय "कृष्णप्रिये"स...

आहे रे कोण कृष्णा वाली... ५


Rate this content
Log in