Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priya Bhalke

Others

3.0  

Priya Bhalke

Others

पावन

पावन

1 min
241


सुखी समाधानी असेल...

  तुमचे नेहमी *मन...* 

तरच जीवनात येईल...

   प्रत्येक आनंदी *क्षण...* १


हसु असावे ओठी...

   नको रडका चेहरा *नित्य...* 

समोराच्यास लाभे प्रसन्नता...

  हसु हाच दागिना *सत्य...* २


मन असावे सदा...

   खेळकर आणि *आनंदी...* 

तरच मिळेल तुम्हा...

  ब्रम्हानंद हा *स्वानंदी...* ३


क्षण आनंदाचे सुंदर...

   मनी जपुन *ठेवा...* 

आनंदाने घ्या मुखी...

   नाम ते राधे कृष्णाचे *देवा...* ४


राधे राधे नामाने पावन...

   करते देह हा कण नि *कण...* 

कृष्णप्रियेच्या जीवनात असेल...

   आनंदी येणारा प्रत्येक *क्षण...* ५


Rate this content
Log in