मी काय केलं गुन्हा.
मी काय केलं गुन्हा.
चूक माझी तू सांग तरी मला
मी काय केला गुन्हा..
प्रेम केलं ग मी तुझ्यावर
मग आता चढवशील का मला
तुझ्या प्रेमात तू फासावर..
नको करू असं तू घे समजून मला
आगं या लातूरवाल्यावर आजही आहेत
खूप जण फिदा...
हो आतातरी लवकर माझी तू
माझ्यसंगे कधी न राहशील उपाशी तू..
तुझ्यासाठी आता वाटेल ते मी करीन
तुलाच माझी आता बायको मी करीन..
आधी ऐकून तरी घे तू अस
नखऱ्यान नको चालू..
जातेस तू काही हरकत नाही मला
मनावर केलेला घाव तरी भरून जा जरा..
चूक माझी तू सांग तरी मला
मी काय केला गुन्हा...

