मी असेल नसेल
मी असेल नसेल
मी असेल नसेल
पण आहे जिवंत तो पर्यंत
शब्दात तुला आठवेल
तुला आवडीचा sun set
मला तू असावी वाटायचे thanks to
तुझा स्पर्श ....रोमांच
मी तिथेच उभा तुझी वाट बघत
मी असेल नसेल
पण आहे जिवंत तो पर्यंत
शब्दात तुला आठवेल
तुला आवडीचा sun set
मला तू असावी वाटायचे thanks to
तुझा स्पर्श ....रोमांच
मी तिथेच उभा तुझी वाट बघत