STORYMIRROR

Sushant Nachare

Inspirational

3  

Sushant Nachare

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
137

घडला महाराष्ट्र

शिवरायांच्या कर्तृत्वाने,

आणि झुंजार मावळ्यांच्या

दमदार पराक्रमाने,


 दिसे शोभून जगी

महाराष्ट्र माझा..

आणि कणखर बाणा

माय मराठीचा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational