STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Action Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Action Inspirational

मधुदीप कव्यरचना - गुढीपाडवा

मधुदीप कव्यरचना - गुढीपाडवा

1 min
186

हा

चैत्र 

महिना

नव वर्ष

मनी फुलवी

सोनियाच्या

दिनाचा

हर्ष

उभारुनी गुढी करू साजरा हा आनंद

नवं चैतन्य हेची घरादारा मिळो

उत्तम आरोग्य नेहमी राहो

करोना एकदाचा टळो

सौख्य सर्वत्र लाभो 

सुवार्ता कळो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action