मैत्री
मैत्री
मैत्री विषयी बोलावं तेवढं कमीच आहे
म्हणूनच परीक्षकांनी हा विषय दिला आहे
मैत्री असावी निस्वार्थ
त्या शिवाय येत नाही मैत्री ला अर्थ
शिवराय घडतानाही होती सवंगड्यांची साथ
एकत्र येऊन केली संकटावर मात
मित्र दूर गेला की त्याच्या येण्याची लागते आस
प्रेमाने भरवू मित्राला घास
भाग्य लागते मित्र मिळायला
डोळे भरून येतात मित्र पाहायला
मैत्री वर प्रेम करा अपार
नात असत मैत्री च गोड फार
आयुष्यात सगळ्या कडे असावा एक जिवलग
अर्थ येईल आयुष्याला मग
