संघर्षाची गरज
संघर्षाची गरज
1 min
418
स्टोरीमिरोर स्पर्धेत काय करायची कविता याचे भान
चिंतेतच दाटलं होतं माझ्या मनातलं रान
याच विचारात झालं की रात्री माझं झोप न
झोपेतच पडलं मला एक गोड स्वप्न
स्वप्नात झाली एका महान पुरुषा ची गाठ
त्याने मला दाखवली संघर्षाची वाट
अशीच संघर्षमय कविता
.............
काही गोष्टी आपणास न मागताच मिळती
म्हणून त्या गोष्टींची किंमत आपल्याला न कळती
पण काही गोष्टी संघर्ष मिळवल्या असतील
त्या गोष्टी आपणास महत्वपूर्ण वाटतील
सोन्याचा दागिना घडवण्यासाठी तो आगीत तापतो
हातोड्याचा मार त्याला सहन करावा लागतो
मग सोन्यामधील सौंदर्याला तेज प्राप्त होते
मग आपल्याला दुकानात सोने दिसते
अशाच प्रकारे आयुष्यात आव्हाने स्वीकारावी लागतात
अन्यथा आपले व्यक्तिमत्त्व पोकळच राहतात
