STORYMIRROR

Yashraj Hegade

Others

3  

Yashraj Hegade

Others

आव्हानाशिवाय जगण व्यर्थ...

आव्हानाशिवाय जगण व्यर्थ...

1 min
129

आव्हानाशी लढायचे बळ आपल्यात हव, 

आव्हानाबरोबर लढायच्या तयारीत कायमच असाव...


आयुष्यात आव्हाने कायमच यावीत,

अन्याथा आपली व्यक्तिमत्व घडणारच नाहीत...

 

अनेक आव्हाने होती शिवरायांना,

म्हणूनच ते आवडतात अनेक तरूणांना...


आव्हानाशी लढताना आदर्श ठेवा महापुरुषांचा,

इतिहास बनेल तुम्ही लढलेल्याचा...


आव्हणाबरोबर लढत कायम रहा,

ओळख बनेल तुमची दिशा दहा...


आव्हानाला कधीच भिऊ नका,

उलट आव्हानालाच द्या धक्का...


आता मी यशराज घेतो माझी रजा,

आव्हणाशी लढलातर कधीच होणार नाही व्यक्तिमत्त्व वजा...


Rate this content
Log in