Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

PENHATCHER VIVEK

Comedy Classics Inspirational

3  

PENHATCHER VIVEK

Comedy Classics Inspirational

मैफिल साफ-सफाईची

मैफिल साफ-सफाईची

1 min
182


आली बाप्पा दिवाळी ही साफ-सफाईची मैफिल घेऊन |

गृहिणी च्या कपाळावर कशा टेंशनच्या सुरकुत्या घेऊन ||

  

बघा कसे बायकांनी सर्व घर काढले आवरायला |

गाद्या-गोधड्या निघाल्या गच्ची वर सनबाथ घ्यायला ||


भांडी पण अंगणात सूर्य किरणांनी आज कशी सजली |

धुळीची चादर सोडुन आज घरं कशी चकाचक चमकली||


बघा आता कशे शाहीस्नान होते गाड्या-घोड्यांना |

पुरुष सर्व निघाले आपले दुकान दफ्तर आवरायला ||


या सर्वांत एक गोष्ट कशी नेमकी ही सर्व विसरले |

आतल्या आपल्या मनाला सर्व चमकवायला भुलले ||


झटका कधी तरी त्यावरचा दुर्गुणांचा मळ पण |

चला साजरी करू चला दिवाळी छान घेऊन निर्मळ मन ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy