मायेचा दुष्काळ
मायेचा दुष्काळ
मी काल लाचार नव्हते
मी आजही लाचार नाहीये....
माझ्या बरोबर घडलेली ही गोष्ट
कर्माची फळ वैगेरे नाहीत हो....
ह्याच खरं कारण
मायेचा पडलेला दूष्काळ आहे....
मी काल लाचार नव्हते
मी आजही लाचार नाहीये....
माझ्या बरोबर घडलेली ही गोष्ट
कर्माची फळ वैगेरे नाहीत हो....
ह्याच खरं कारण
मायेचा पडलेला दूष्काळ आहे....