STORYMIRROR

Pallavi Dicholkar

Tragedy

2  

Pallavi Dicholkar

Tragedy

माझे बोल

माझे बोल

1 min
3.2K


काय मी बोलून गेलो

श्वास माजा थांबला

जिंकून हा डाव सारा

हरतो मी का पुन्हा

एकट्याच्या वाटेत माझ्या

दुःख आहे सोबती

प्रीत तुझी संपली तरी

अश्रू ना माझे थांबती

एकटाच चाललो पुन्हा

रास्ता माझा जुना

वाचतो वा-यासंगे

विरुनी गेलेल्या पाऊलखुणा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Pallavi Dicholkar

Similar marathi poem from Tragedy