STORYMIRROR

Abhijit Deshmukh

Tragedy Classics Inspirational

3  

Abhijit Deshmukh

Tragedy Classics Inspirational

माझा भारत महान

माझा भारत महान

1 min
224

माझा भारत महान,

भी मानाने बोलता।

म्हणून मी माझ्या भारतात

छाती समोर करून चालतो....

मी भारतात राहूनी,

चांगले करतो काम ।

माझा भारत महान

बोलूनी सगळे घेतील नाम....

माझा भारत अखंड,

तिथे जन्मल श्री राम ।

माझा भारत महान

बोलूनी सगळे घेतील नाम....

माझ्या भारताचे रक्षण

करतात महान सैनिक |

माझ्या भारतात राहतात

हिंदू, मुस्लिम, इसाई आणि सिक....

माझा भारत म्हणजे,

माझी आई

सदा भारत माझ्या,

हृदया पाशी राही...

माझ्या भारतात कोणती,

गोष्ट नाही लहान

माझ्या भारतात रामाने

मारला रावनाला बान....

इंग्रज होते तेव्हा,

माझा भारत नव्हता लहान ।

म्हणून मी अभिमानाने बोलतो,

माझा भारत देश महान....

माझ्या भारतात नाही,

स्रीचे कमी प्रमाण

भारतात पहिली स्त्री,

इंदीरा गांधी होत्या पंतप्रधान...

माझ्या भारतात स्त्रियांचा

केला जातो सन्मान,

स्त्री–पुरूष एक समान

म्हणून आहो माझा भारत देश महान....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy