कवी जन्मावा लागतो"
कवी जन्मावा लागतो"
*ॐसरस्वती ॐ सरस्वत्यै नमः।📝🌷👏* *कवी.डाॕ.अनिल सांगळे सर लिखित एकूण पुस्तक क्रमांक बाविसावे* *["कवी जन्मावा लागतो"]* *(दिर्घ)काव्यसंग्रह क्र.-१५* ONLINE 🗺📲🖥📖 स्वरूपात* *वार-रविवार,* *दिनांक:-९ आॕगष्ट २०२०* रोजी पुस्तकांचे नुकतेच ONLINE 🗺📲🖥📖प्रकाशन झाले.* *👇👇👇👇* *स्वमुक्तपरिवर्तन प्रकाशन📖* ********* *मुल्य-अनमोल* ~~~~~~~~ *["कवी जन्मावा लागतो"]* ~~~~~~~~~ *कवी.डाॕ.अनिल सांगळे* ~~~~~~~~~ *वाचनास प्रारंभ* ~~~~~~~~~ *🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* *🍂🍃🌸🍃🍂🌸🌿* *💖🍃💖🍃💖🍃💖* *🏆🌧🇮🇳⛳👏📖✍ १४१) *साहित्य चोरी* भाग-१ 'कुण्या दुसऱ्या कवीच्या कवितेला चोरू नका, "लेखनीने अपमान शारदेचा करू नका"..धृ.. 'खेळू नका भावनेशी जन्मावा लागतो कवी, "विश्वामध्ये विहारतो सुख दुःख अनुभवी" "'चोरट्यानो सुधरावे स्वतः कवी मिरू नका"'धृ.१ 'कवीराज तुप लोणी मधूर अम्रुत कवी, "शब्दविष शस्र भाळी शरण येतोया रवी" "'साहित्याच्या सागरात खोटी उडी मारू नका"'धृ.२ 'कवी परोपकारी हो झिजे सुगंधी चंदन, "कवी इश्वरी अंश तो जगी करती वंदन" "'पुरे झाले लाचारानो हातानेच मरू नका"'धृ.३ 'खरा कवी सामर्थ्याने निर्मिवीतो वाड्ःमय, "फोडी वाचा अन्यायाला न्यायसाठी नसे भय" "'साहित्य चोरी ठपका नावापूढे मारू नका"'धृ.४ 'कुण्या दुसऱ्या कवीच्या कवितेला चोरू नका, "लेखनीने अपमान शारदेचा करू नका"..धृ.. *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १४२) *कवी होणे खेळ नाही* भाग-२ 'असे आयुष्य सुंदर कवी जन्माला जो येई, "करी पिढीचा उद्धार अंश इश्वराचा होई" - धृ.. 'सामाजिक नैसर्गिक सदा मुखी गुणगान, "ना जगी पाहीला कोणी कवी सम धनवान" "'वरदान शारदेचे भक्त प्रतिभेचा होई"'धृ.१ 'तरुवरी लतावरी संगोपना जीव जडे, "न्याय हक्कासाठी सदा जसा भोळा शिव लढे" "'इति वर्त भविष्याची कवीला जाणीव राही"'धृ..२ 'सहन शिलता अंत पामराला छळताना, "नयन हि ओलावती भ्रमराला जळताना" "'सर्व धर्म समभाव रक्तामंधी ठायी ठायी"'धृ..३ 'काळजाच्या देठातून शब्दाशब्दाला कोरतो, "आग मस्तकात जाते कुणी कविता चोरतो" "'तप करावे लागते कवी होणे खेळ नाही"'धृ..४ 'असे आयुष्य सुंदर कवी जन्माला जो येई, "करी पिढीचा उद्धार अंश इश्वराचा होई" - धृ.. *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १४३) *कवी जन्मावा लगतो* भाग-३ 'असे ख-या ह्या कवीचा धाक काव्य चोरट्याना, "कवी जन्मावा लगतो सांगा खोट्या भूरट्यानां" 'कवी धरणी अंगणी सुंगधी पारिजातक, "वरूणाच्या थेंबासाठी कवी भूकेला चातक" 'कवी मोत्यांचा सागर मधू अम्रूत घागर, "कवी कलेचा जागर हृद्यी रसिक आगर" 'कवी हर दुबळ्यांच्या रक्तामध्ये भरे स्फूर्ती, "सर्वांंगीन योग्यतेची यशवंतीदायी किर्ती" 'कवी पंचशक्ती सार सांगे शक्तीपूढे युक्ती, 'वसे अंगी भावविश्व देई दुःखातून मुक्ती" 'काव्य मयुराचे नृत्य लांडोरीला भुलविते, "काव्य चिखली उमले कमळाला फूलविते" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १४४) *अरे काव्य चोरट्यानो* भाग-४ 'शब्दा शब्दांचं अक्षर अक्षरांची होई ओळ, "प्रतिभेने जन्मवितो काव्य कविचे रे बाळ"धृ.. 'वाचन लेखन करी प्रमाणिक कविराज, "अगणित पोषणाने कवनाला चढे साज" "'सारस्वत वाजवती टाळ्यांचा मृदुंग टाळ"'धृ.१ 'स्वर्गभूवन लेखनी शब्दच पारिजातक, "दरवळूनी सुगंध दूर पिढीचे पातक" "'जगी कवीचा सन्मान जन्माचे सार्थक फळ"'धृ.२ 'साहित्याच्या शिवारात रानकाव्य डोलवितो, "जगपोशिंद्यांच्या मुखी हसुभव्य फुलवितो" "'सा-या ब्रम्हांडाचा राजा गळा प्रतिभेची माळ"'धृ.३ 'जरी आलेच मरण तरी अमर होतोया, "युगे युगे जन्मोजन्मी जग कविता गातोया" '"अरे काव्य चोरट्यानो क्षणात थांबवा घोळ"'धृ.४ *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १४५) *नको चोरी साहित्याची* भाग-५ 'असे कविता लेकरू तीला कधी चोरू नये, "अत्याचार हा पाशवी घोर पाप करू नये" 'लेखनाचे महायुद्ध लढवावे विचारांती, "झुंज अस्तित्वाची होई विजयी प्रतिभा शक्ती" 'सर्वोत्तम लेखनाचा पाया वाचन रूजतो, "झेप घेऊनी कविता डंका आभाळी गाजतो" 'गुरूजनांच्या साक्षीने घेऊनीया प्रशिक्षण, "शिष्य बनुनीया सदा करा ज्ञानाचे भक्षण" 'लागे कलम त्रेसष्ट साहित्य चोरीचा गुन्हा, "मान वर करायला नाही भेटणार पून्हा" 'अरे काव्य चोरट्यानो आधी आभ्यासा कायदा, "नको चोरी साहित्याची घंटा नसतो फायदा" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १४६) *होता येत नाही कवी* भाग-६ 'रान करून जीवाचं कविता लिहितो कवी, ''प्रतिभेला पुजूनीया धन्य होई नभा रवी" 'होई कविता कवीच्या आयुष्याचे गुणगान, "त्याची शब्दांची किमया विश्वंभरी धनवान" 'धावे कविता ओढीने सरीता सागर जोडी, "अंत करी विरहाचा मधूर मिलन गोडी" 'तम दूर करूनिया काव्य होई दिपमाळ, "बळीराजाच्या सेवेत होई नांगराचा फाळ" 'निसर्गाचा साक्षात्कार काव्य श्रीफळात पाणी, "वरदान अंतर्यामी काव्य कोकीळेची वाणी" 'कवी वेदना पाहुनी होतो संवेदना नवी, "कवितेला चोरूनिया नाही होता येत कवी" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १४७) *ख-या कवीच्या लेखनी* भाग-७ 'धारदार शब्दशस्र उमटते पृष्ठावर, "फोडी अन्यायाला वाचा प्रहारते दृष्टावर" 'अरे काव्य चोरट्यांनो तुमचे बुजवा खिंडार, "ख-या कवीच्या लेखनी शब्दशस्रांचे भांडार'' 'साहित्याच्या वाड्ःमयी काव्य श्रेष्ठत्व प्रकार, "कल्पकता सोबतीने प्रतिभेचा साक्षात्कार" 'लाचार काव्य चोरानो काव्य कवीचे गुंजन, "खरे कवी घालतील तुम्हा डोळ्यात अंजन" 'झणझणीत अंजन तुम्हा नाही सोसणार, "साहित्याच्या सागरात ना शारदा पोसणार" 'मोडे खरा कविराज मात्र वाकणार नाही, "दुसऱ्याच्या काव्याखाली नाव टाकणार नाही" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १४८) *तळतळाट ख-याचा* भाग-८ 'अरे काव्य चोरट्यानो तुम्ही टिकणार नाही, "तळतळाट ख-याचा तुम्ही शिकणार नाही" 'ख-या कवीची लेखनी कधी विझतच नाही, "काव्य चोरट्यांची दाळ कुठे शिजतच नाही" 'ख-या कवीची जननी असे शारदा माऊली, "तळपता रवी होई कवीसाठीच साऊली" 'काव्य चोराची लेखनी कधी झिजतच नाही, "खोटे बीज मातीमधी कुठे रुजतच नाही" 'दूध जल एक होता वेगळे करूनी पितो, "शारदेचा भक्त कवी राजहंस सिद्ध होतो" 'वाचे साहित्य सागर कवी वेचूनीया मोती, "रवी जीथे जात नाही तीथे पेटवतो ज्योती" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १४९) *अरे काव्य चोरट्यांनो* भाग-९ 'साहित्याच्या रणांगणी लढतोया कवीराजा, "शब्दशस्त्रांची प्रतिभा जिंकूनिया गाजागाजा" 'कवी शंब्दांचा पुजारी उपजत दैवी देणं, "सदा संकटात साथ जीवनी प्रतिभा लेणं" 'कवी असे वेडा भोळा लेखनीला नसे टाळा, "कवी शब्दांचीच शाळा कवी तुप लोणी गोळा" 'कवी नसतोच वेडा देतो ग्रंथातील धडा, "संत कवींच्या भक्तीने बोलतोया वेद रेडा" 'कवी असे शुक्रतारा मोहवीतो चांदणीला, "प्रेमतरंग लिहीतो साक्षीदार नोंदणीला" 'अरे काव्य चोरट्यांनो तुम्ही झाले मतीमंद, ''उचलेगीरीचे दारे करावीत सदा बंद" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १५०) *कवितेच्या वादळात* भाग-१० 'रूजे प्रतिभा अंतरी जन्मे कविता अंकुर, "खतपाणी शब्दशस्र गाजे कविता हुंकार" 'कवितेच्या वादळात झुला शब्दांचा झुलतो, "प्रतिभेच्या त्सुनामीत अलंकार हा फूलतो" 'कवी सजवतो पंक्ती शब्द शृंगार चडवी, "मनमोहीनी कविता इतिहास हा घडवी" 'कवीराजांंचा सन्मान करी सरस्वती माता, "सोपवी लेखनी हाता कवी लिही ग्रंथ गाथा" 'तिन्ही ऋतू त्रैलोक्यात कवी साक्षात निसर्ग, "अन्यायाला फोडी वाचा होतो न्यायाचा विसर्ग" 'अरे काव्य चोरट्यानो दूर करारे अज्ञान, "प्रशिक्षण घेऊनीया गुरू करील सुज्ञान" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १५१) *कवी ब्रम्हांडाचा राजा* भाग-११ 'कवी लिहीतो कवीता पाऊसाच्या हि सरीत, "घेई सागराचा ठाव मोती वेचतो चरीत" 'कविता बनते परी फिरते डोंगर दरी, "पवन स्वागत करी डोही वरूणाच्या सरी" 'कवितेच्या ब्रम्हांडात शब्द कवीचेच तारे, "कवी ब्रम्हांडाचा राजा मुजरा करती सारे" 'भविष्यात बहरेल ख-या कवीची लेखनी, "तीन्ही युगामधी सदा शुर पहीली देखनी" 'उपमांच्या उधानाला प्रतिभेचा अविष्कार, "फक्त कवीच करतो कल्पनेची हद्दपार" 'बळीराजाची मैतर सर्जाची खिल्लारी जोडी, "कवीराजाच्या गाण्याने औत वा-यासम ओढी" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १५२) "काव्य होते सौदामीनी भाग-१२ 'सांजवेळी शिवारात जातो लेखनी घेऊन, "निसर्गाची नवलाई कवी घेतोया पिऊन" 'मधुराणीच्या संगती कवी जातो दंगुनीया, "फुलपाखरा नौरंगी कवी जातो रंगुनीया" 'वेद ग्रंथ आभ्यासतो कवी होतो साधुसंत, "कवीतेच्या गायनाने सुखावतो भगवंत" 'सदा कवीच्या अंगणी फूले शब्दांचा पळस, "काव्य होते सौदामीनी लखलखतो कळस" 'शब्द शब्द झेप घेई होई विहंगम राजा, "गरूडाच्या सोबतीने विहारतो कवीराजा" 'राघू मैनेच्या मिठीत कवी मुरली वाजवी, "स्वर कोकीळ मंजुळा धरणीला हि लाजवी" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १५३) *कवी शब्दांचा श्रीमंत* भाग-१३ 'शब्दा-शब्दांची गुंफन यमक जोडतो नाळ, "अलंकार ऊपमांची होई कवितेची माळ" 'जन्मतःच मिळतेया शारदेचे वरदान, "एकमेव कवीलाच खरे सुख समाधान" 'कवी शब्दांचा श्रीमंत काव्य विश्वाची भ्रमंती, "भूमी वाहन बंगले त्यापूढे शुन्य गिणती" 'पृष्ठ अखिल ब्रम्हांड सौदामीनीची लेखनी "शब्द वरूणाच्या सरी जन्मे कविता देखणी" 'खरा कवी बाळगतो सर्व धर्म समभाव, "सर्वगुण संपन्नता जगतात गाजे नाव" 'कवीचा सन्मान असे परमेश्वराचीच सेवा, "छळू नये त्याला कधी त्याच्या आशीर्वाद घ्यावा" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १५४) *आहे दूनिया फसवी* भाग-१४ 'प्रसिद्धीसाठी विकणे नसे कवींच्या रक्तात, "स्वाभिमान भरलाय सरस्वतीच्या भक्तात" 'सन्मान सुख मोलाचे होई मंत्रमुग्ध मन, "तयापूढे हिरे मोती फिके पडे सारे धन" 'क्षणभंगूर आनंद आयुष्याला भूलवीतो, "कष्ठ नावलौकिकाचा खरा मार्ग खुलवितो" 'कवी नाही विसंंबत व्यक्तींवर अनोळखी, "होतो घात स्वप्नभंग उषा उमले काळोखी" 'सत्यगुरू तोच असे निस्वार्थाने देई ज्ञान, "पैशासाठी गरीबाचे गात नसे गुणगान" 'आहे दूनिया फसवी भोगाल शेवटी तोटे" ''स्वतःच्या हिमतीवर व्हावे इज्जतीने मोठे" *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍* 🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 १५५) *कविता मनमोहीनी* 'शेती मातीच्या कविता लिहितोया कविराजा, "लागे जगण्याची आशा आनंदतो बळीराजा" 'प्रियकर प्रियसीची कविता मनमोहीनी, "प्रेमगीत गाण्यासाठी उधळते रानावनी" 'राग येता कवीराजा नृत्य तांडव करतो, "रुद्र रुप घेऊनीया भस्म शब्दानी करतो" 'कवीराजाची कविता सह्याद्रीतून गर्जते, "पराक्रम मावळ्याचां पोवाड्यातून सांगते" 'कवी इश्वराचा जन्म सेवा करू मनोभावे, "आशिर्वाद घेऊनीया मुखी गुणगान गावे" 'ठेवा शांतच कवीला कवी पुजारी शांतीचा,🤝 "नको टिंगल टवाळी मग विस्फोट क्रांतीचा 💥 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍➰🍂〰🍁🌿🌺 📖✍🍂🍃🌸🍃🍂🌸🌿 *कविराज* *डाॕ.अनिल सांगळे* *संगमनेर,अहमदनगर* *८४३३८४८७६२* 🏆🌧🇮🇳⛳👏📖✍🍂🍃🌸🍃🍂🌸🌿🌧️🍃🌹🍀🥀🌱🌷🌿💐🦆🐅🦚🦜🌴🌳🌼🌻🌞🌏🌈☄️🌙🪐🌪️☀🦢🦩🐎
