STORYMIRROR

Sanjay Ronghe

Inspirational

2  

Sanjay Ronghe

Inspirational

कुचिन

कुचिन

1 min
358

जिकडं पहाव तिकडं

कुचिन लोकायचं कारस्थान।


आपलीच करतेत जिद

आन मांडतेत आपलं बस्तान।


शेंडा ना बुड त्यायले

मंग घेते आपलं करून नुसकान।


लेक मऱ्हाटी माय वऱ्हाडी

लेका उलीसा करना तिचा सन्मान।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational