Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogesh Patil

Romance Others

3  

Yogesh Patil

Romance Others

" क्षण..."

" क्षण..."

1 min
11.6K


असतात क्षण असेही ,

 ज्यांना आठवावेच लागत नाही ,,

असतात क्षण असेही,

ज्यांना विसरावेच लागत नाही ,,


असतात क्षण असेही ,

जे आठवून हसायलाच येत नाही ,,

असतात क्षण असेही ,

जे आठवून हसणच थांबत नाही ,,


असतात क्षण असेही ,

ज्यांना आठवावेसेही वाटत नाही ,,

असतात क्षण असेही,

ज्यांना आठवून अश्रूंचा आवरत नाही ,,


असतात क्षण असेही ,

जे आठवायलाच येत नाही ,,

असतात क्षण असेही ,

जे कधीही विसरलोच जात नाही ,,


असतात क्षण असेही ,

ज्यांच्यात हे संपूर्ण आयुष्यच मावत नाही ,,

असतात क्षण असेही ,

ज्यांना विसरले तर आयुष्यात काही उरतच नाही ...


Rate this content
Log in