STORYMIRROR

Archana Krishna Dagani

Abstract

3  

Archana Krishna Dagani

Abstract

क्षण

क्षण

1 min
231

काही क्षण जपून ठेवावेत,

काही क्षण लपवून ठेवावेत,

काही क्षण हसून जगावे,

तर काही क्षण लोकांना हसवून जगावेत.

क्षणभंगुर आहे हे आयुष्य,

म्हणून बहरत, प्रेमाने फुलत

क्षणाक्षणातला आनंद घेत जगावे!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Archana Krishna Dagani

क्षण

क्षण

1 min वाचा

Similar marathi poem from Abstract