Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sagar Kakde

Romance

1  

Sagar Kakde

Romance

खरे प्रेम

खरे प्रेम

1 min
1.7K


रोज रोज "आय लव्ह यू" म्हणणे

म्हणजेच प्रेम नसते

तर आपल्या आयुष्यात कोणी तरी,

अशी व्यक्ती असणे जिच्यावर आपला

इतका विश्वास असणे,

की तुम्ही त्यांना कितीही दूर केलेत... त्यांचे मन कितीही दुखावलेत...

तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत.

ते केवळ 'तुमचेच' होते. 'तुमचेच' आहेत आणि 'तुमचेच' राहतील...

'हाच एक विश्वास ज्या व्यक्तीबद्दल वाटतो तेच आहेत तुमचे 'खरे सोबती' हेच खरे प्रेम आहे...


Rate this content
Log in

More marathi poem from Sagar Kakde

Similar marathi poem from Romance