STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Romance

2  

NIKHITA DAKHORE

Romance

कदाचित मला ती भेटेल

कदाचित मला ती भेटेल

1 min
174

कदाचित मला ती 

भेटेल एखाद्या वाटेवर

ती रूक्मिणी होईल माझी

तेव्हा मी असेल विटेवर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance