काव्यप्रिया
काव्यप्रिया
कवितेच्या दुनियेत,
किती मज्जा असते
जेंव्हा एकटं-एकटं वाटतं,
तेव्हा काव्यप्रिया सोबत असते.............
काव्यप्रिया कसं विसरू मी तुला,
तुचं माझी सजनी आणि तिचं माझी राधा
तुझ्याचं निरागस डोळ्यांनी,
झालो तुझ्यावर मी फिदा..............
कोणालाही जमत नाही,
काव्यप्रिया तुझ्यासारखं जगणं
म्हणून तर लाखौ-करोडोच्या गर्दीत,
मी तुला एकटीला निवडलं.............
काव्यप्रिया तुझ्या पाणावलेल्या डोळ्यात,
मला अनेक प्रश्न दिसतात
आणि तेचं प्रश्न मग मला,
प्रेमरूपी कोढ्यात काढतात................
काव्यप्रिया देवाने आपल्या नात्या बद्धल,
काहीतरी विचार केला आहे
म्हणून तर मला तुझ्या,
हृदयाचा दरवाजा बनवला आहे............

