STORYMIRROR

Pravin Kavanakr

Abstract Others

3  

Pravin Kavanakr

Abstract Others

काव्यगाथा स्वातंत्र्याची

काव्यगाथा स्वातंत्र्याची

1 min
215

तिरंगा माझा स्वातंत्र्याचा

ध्वज फडकतो किती छान

राष्ट्रगीताचा राखू मान

एकमुखाने गाऊ या गुणगान

स्वातंत्र्य दिवस देशभरात

साजरे होतात थाटामाटात

स्वागत त्याला मान देऊन

वंदन तिरंगाला असू द्या वेशात

तीन रंगाचा फडकती झेंडा

देश आमुचा स्वतंत्र लढ्याचा

अभिमान धरती मातेचा करू या

देशबांधवांना संघटित नेण्याचा

देशाचे कैवारी एकजुटीने

समाजाची करू या बांधिलकी

जपली जाणारी संस्कृती

धैर्याने जिंकूया संपूर्ण नाती

देशासाठी लढले जवान

प्राण गमवावा लागला सीमेवर

त्यांच्या कार्याला सलामी

देऊन गेले आमचे शूरवीर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract