STORYMIRROR

Anil Dabhade

Inspirational

3  

Anil Dabhade

Inspirational

कां आले...( चारोळी.)

कां आले...( चारोळी.)

1 min
440

कां आले...


बरसायला आहे अजून

वेळ अन् अवकाश !

मग कां आले भरून

काळ्या ढगांनी आकाश...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.04 मे 2019.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational