जिंदगी तुझा हा कसला खेळ आहे ?
जिंदगी तुझा हा कसला खेळ आहे ?
जिंदगी तुझा हा कसला खेळ आहे ?
जिंदगी तुझा हा कसला खेळ आहे ?
कुणाचा कुणाला इथे मेळ आहे? || १||
मी निघालो तिला भेटायला आता असा
तिला कुठे मला भेटायला वेळ आहे? ||२||
दु:खं केव्हाचे सोबत माझ्या जन्मल्यापासून त्याच्यासाठी कवितेत एक राखीव
ओळ आहे !|| ३||
ही तुझी सोसायटी, ही माझी सोसायटी... सांग कुठे आता राहीले
गल्ली बोळ आहे ? ||४||
मी माझे स्वच्छ मन घेऊन फिरतो 'समीप '... पण मेंदूत चालतो कसला
घोळ आहे ? || ५ ||
