STORYMIRROR

Vaibu Kumbhar

Tragedy Others

3  

Vaibu Kumbhar

Tragedy Others

जीर्ण घर

जीर्ण घर

1 min
410

कुऱ्यात पडिले

जीर्ण ते घर ।

चिखल माखील

रंगण ते दार ।।


दाठ्ठा झुकला

भयभीत होऊनी अंगण ।

सुकली तुळस

ओसाड सारं रंगण ।।


भिंत खचली

कोरकात पुरी माखूणी ।

लवली कौले,

रानात ती झाकुनी ।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy