STORYMIRROR

Swarup Sawant

Abstract Inspirational

3  

Swarup Sawant

Abstract Inspirational

झेप घे रे

झेप घे रे

1 min
316

संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे

    गंधाळलेल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे.... 

      जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा 

    भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा...... 

     स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन्‌ मने ही साफ व्हावी 

   मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी.... 

      स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा 

    ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Swarup Sawant

Similar marathi poem from Abstract