जबाबदारी
जबाबदारी
‘विश्वास’ या चार अक्षरांवर टिकते नात्यांची दोरी,
स्वप्ने पुर्ण करावी लागतात जपुन कर्तव्ये सारी,
विधात्याने दिलेल्या आनंद-दुःखांची होत नाही चोरी,
इच्छा-आकांक्षा यांना जाणुन मुकने म्हणजेच जबाबदारी !
