NIKHITA DAKHORE
Romance
श्वासांनी तुझ्या
श्वासांशी माझ्या
अलगद जाळ विणलं....
तुझ्या प्रेमाचा रंग
असा रंगला की
तो शहारा माझ्या
रोमारोमांत भिनल...
तुझं माझं नात...
मैत्री असावी
रक्ताच्या पली...
नको लुबाडणारे...
तुझ्या माझ्या...
आनंदाच्या गाव...
शब्दांच्याच ब...
मैत्री तुझी म...
मैत्रीच्या गा...
कवच बसवू आपण
दिवस फक्त उरलेत चार... दिवस फक्त उरलेत चार...
ओठांच्या नशेने काल काय झाले? सांगू कसे सखे मी हाल काय झाले? ओठांच्या नशेने काल काय झाले? सांगू कसे सखे मी हाल काय झाले?
रंग तुझा हा सावळा नखरा तुझा हा जगावेगळा सहन होईना हा दुरावा सखे लागला तुझ्या प्रेमाचा लळा.... रंग तुझा हा सावळा नखरा तुझा हा जगावेगळा सहन होईना हा दुरावा सखे लागला तुझ्य...
आणि तू.... विस्कटलेल्या त्या क्षणांना आवरत होतीस आणि मी क्षणभर ओशाळलो गंधाळलो दरवळलोदेखील भरल... आणि तू.... विस्कटलेल्या त्या क्षणांना आवरत होतीस आणि मी क्षणभर ओशाळलो गंधाळल...
तू चंद्र जरी माझा मी रोहिणी तुझीच आहे बंदी ठेविले हृदयी तुला मी तू माझाच प्राण आहे तू चंद्र जरी माझा मी रोहिणी तुझीच आहे बंदी ठेविले हृदयी तुला मी तू माझाच प्...
नाजूक तुझ्या प्रेमात मन हे माझं दंगते तुझ्यात मी दिवसा रोज हळूहळू रंगते नाजूक तुझ्या प्रेमात मन हे माझं दंगते तुझ्यात मी दिवसा रोज हळूहळू रंगते
का कोणत्या वळणावर कसं माझं हृदय कोलमडलं मलाच कळलं नाही अचानक क्षणात तुझ्या प्रेमात पडलं आजपर्यंत... का कोणत्या वळणावर कसं माझं हृदय कोलमडलं मलाच कळलं नाही अचानक क्षणात तुझ्या प्...
त्याच्या तिच्या प्रेमाचा नाजूक खेळ त्याच्या तिच्या प्रेमाचा नाजूक खेळ
खूप प्रेम आहे माझं तिच्यावर आणि तिचंही तितकंच माझ्यावर पण दोघांनीही बोट ठेवले होते तोंडावर आणि ठे... खूप प्रेम आहे माझं तिच्यावर आणि तिचंही तितकंच माझ्यावर पण दोघांनीही बोट ठेवले ...
तुही धुंद मीही धुंद धुंद सारा आसमंत, या मिलन रातीचा होऊ नये कधीही अंत तुही धुंद मीही धुंद धुंद सारा आसमंत, या मिलन रातीचा होऊ नये कधीही अंत
रात्रंदिवस तुझाच विचार माझ्या मनात मला वाटे तू काही बोलली माझ्या कानात कधी भेटणार तुझ्या सोबतचा मल... रात्रंदिवस तुझाच विचार माझ्या मनात मला वाटे तू काही बोलली माझ्या कानात कधी भेट...
मिठी शब्दात मिठास आहे उच्चारताना प्रत्यक्षता आहे मिठी गोड प्रेमळ आहे घट्ट मिटे ओठांची जादू आहे मिठी शब्दात मिठास आहे उच्चारताना प्रत्यक्षता आहे मिठी गोड प्रेमळ आहे घट्ट मिट...
साजणीवरील चारोळी साजणीवरील चारोळी
रात्रीतल्या मिठीची आशा रात्रीतल्या मिठीची आशा
त्याच्या गुलाबासाठी लिहिलेली कविता त्याच्या गुलाबासाठी लिहिलेली कविता
तिची साथ मिळवण्यासाठीची याचना तिची साथ मिळवण्यासाठीची याचना
त्याच्या हृदयात वसणाऱ्या तिच्या इवल्याशा भावना त्याच्या हृदयात वसणाऱ्या तिच्या इवल्याशा भावना
तिच्या आठवणीची मनाला लागलेली ओढ तिच्या आठवणीची मनाला लागलेली ओढ
तिच्या भारी दिसण्यावरचे गीत तिच्या भारी दिसण्यावरचे गीत
तिच्यासाठी झुरणारे मन तिच्यासाठी झुरणारे मन