हॉलिडे
हॉलिडे
तुझं माझं आज भेटणं होईना
मित्राचा माझ्या
आज बर्थडे आहे...
तू कॉल नको करू
पार्टीची माझ्यावर जिम्मेदारी
आज हट्ट नको करू
विसर माझ्या प्रेमाची जादूगीरी
मस्ती करू दे आज आमचा
हॉलिडे आहे....
डीजेवर सारी रात बघ
वाजतील गाणी
नशेत टली होऊन माझे
मित्र नाचतील शहाणी
जास्त मेसेज नको करू
आज संडे आहे...
