STORYMIRROR

मी पुर्वा

Romance

3  

मी पुर्वा

Romance

गुलाब

गुलाब

1 min
208

पाहताना तुला आपोआपच उमलत जातात मनाच्या कप्प्यातले एक एक गुलाब वेगवेगळ्या रंगात...

अनपेक्षित सुटत जातात मग माझ्याच नकळत गुंतलेल्या

भावनांच्या अनेकविध छटा...

या रंगातल्या अंतरंगात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance