पुढारी .
Children
गणित आहे काय माझ्यासाठी
सांगू तरी काय ?
गणित डोकं उठाड
गणित डोक्याला
गणित सोडवताना होते
माझी तड फड
फड फड व्हाडलिका ताप
होतो मला तायफड
म म्हणत गणित मला
हाड हाड .......
प्रेम आहे
गणित?..
अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना
आम्हाला आणले दोन रेनकोट बाबा मात्र भिजत आले आम्हाला आणले दोन रेनकोट बाबा मात्र भिजत आले
झटकून मरगळ धुंद पावसात न्हाऊ, देहभान विसरुनी आज पावसाचे होऊ झटकून मरगळ धुंद पावसात न्हाऊ, देहभान विसरुनी आज पावसाचे होऊ
भुकेल्या मगराला पाहताच खावयास आंबे दिले दररोजच्या या भेटीने मैत्रीचे बंध घट्ट झाले भुकेल्या मगराला पाहताच खावयास आंबे दिले दररोजच्या या भेटीने मैत्रीचे बंध घट्ट ...
भय न राही दुष्काळाचे पाऊस भेट आहे अनमोल भय न राही दुष्काळाचे पाऊस भेट आहे अनमोल
पाऊस आला पाऊस आला, कविता माझी पूर्ण झाली पाऊस आला पाऊस आला, कविता माझी पूर्ण झाली
फुलांचे रंग वेगवेगळे घेऊन सारी सृष्टी बहरली फुलांचे रंग वेगवेगळे घेऊन सारी सृष्टी बहरली
उरलेले सगळे आयुष्य फक्त तुझ्यासाठी जगावे उरलेले सगळे आयुष्य फक्त तुझ्यासाठी जगावे
जमिनील शांत करते, पाऊस पाऊस जमिनील शांत करते, पाऊस पाऊस
आमची मैत्री अशी नाही ती 10 ओळीत पुरेल... आमची मैत्री अशी नाही ती 10 ओळीत पुरेल...
नाहीत आता उरली कोणाकडे कसलीही कारणे नाहीत आता उरली कोणाकडे कसलीही कारणे
व्हावास तू दीर्घायूषी हीच माझी इच्छा व्हावास तू दीर्घायूषी हीच माझी इच्छा
सुखदुःखाच्या वाटा तुडवीत, पुढे पुढे जाता आलं पाहिजे सुखदुःखाच्या वाटा तुडवीत, पुढे पुढे जाता आलं पाहिजे
बाप आधार जीवनी, धन्य झाले हे जीवन बाप आधार जीवनी, धन्य झाले हे जीवन
तू त्यांच्या पाठीमागे रहा हीच मनोकामना राहील तू त्यांच्या पाठीमागे रहा हीच मनोकामना राहील
तुझं का, नाही जाणवत अस्तित्व तुझं का, नाही जाणवत अस्तित्व
राहू दे तुझी माझी अशीच गट्टी, ढग्या राहू दे तुझी माझी अशीच गट्टी, ढग्या
मौजमस्ती खूप करू या, मामाच्या गावाला जाऊ या मौजमस्ती खूप करू या, मामाच्या गावाला जाऊ या
तुझं माझं नातं काय हाय, हे मला समजलेच नाही तुझं माझं नातं काय हाय, हे मला समजलेच नाही
स्वप्नात असे घडू नये, आठवणींचा डोंगर सरेना स्वप्नात असे घडू नये, आठवणींचा डोंगर सरेना