STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
150

पाऊस पडताचं बालपण 

आठवते,,,

बघता बघता बालपणात

रंगून जातो,,,

जुन्या आठवणींना नवीन

अंकुर मिळतो,,,

टप,,टप,,,

थेंब,,, थेंब,,,

पाऊस मनाला 

आणि 

जमिनीला शांत करते,,,

पाऊस पाऊस,,


Rate this content
Log in