तूच कर्ता करविता
तूच कर्ता करविता
1 min
333
बाप्पा माझं तुझ्याकडे एकच
मागणं आहे..
जी माणसं माझी आहेत त्यांना
सुखी ठेव हीच प्रार्थना आहे..
रोज रोज बोलणं विचारपूस
शक्य नाही आहे..
प्रत्येक जण आपल्या व्यापात
कामात आहे..
त्यामुळे कोणी कोणाचा विचार
नाही केला तरी चालेल..
तु नेहमी त्या सगळ्यांना आनंदी ठेव
हीच प्रार्थना असेल..
वाचणारा प्रत्येक जण तुझा भक्त आहे
त्यामुळे सगळच त्यांना पाहिजे ते मिळेल..
पण ह्या कठीण काळात सोबत असू नसू
तू त्यांच्या पाठीमागे रहा हीच मनोकामना राहील..
