STORYMIRROR

पुढारी .

Romance Classics Others

2  

पुढारी .

Romance Classics Others

प्रेम आहे

प्रेम आहे

1 min
91


प्रेम आहे वासना नाही

जीवनाची वाट आहे 

जगण्याचा मार्ग नाही


मनात आहे ते फक्त प्रेम 

करतो ते तुझ्या मनावर

मोह नाही माझा

ना तुझ्या सौंदर्यावर 

ना तुझ्या रूपावर



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from पुढारी .

Similar marathi poem from Romance