Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gauri Jadhav

Children Stories

4.3  

Gauri Jadhav

Children Stories

आम्ही दोघी

आम्ही दोघी

1 min
440


जेव्हा जेव्हा मी तुला पाहते,

नव्याने आयुष्याची उमेद येते   

जेव्हा जेव्हा मी तुला पाहते,

नव्याने आयुष्याची उमेद येते.  II 1 II


जरी खूप कठीण असला हा प्रवास,

तरी तुझ्या एका हास्याने स्वतःवर येतो विश्वास II 2 II


कधी कधी वाटते का जन्माला घातले ?

आपल्या आयुष्यातले दुःख,

नकळत तुझ्या पदरात घातले. II 3 II


माझे एकटेपणाचे ओझे पेलवत नसले,

की सगळा त्राण तुझ्यावर ओसरे. II 4 II


आपल्या दोघींचे आयुष्य आपल्यापुरतेच राहावे,

कठीण दिसणाऱ्या वाटाही सहज पार करावे. II 5 II


उरलेले सगळे आयुष्य फक्त तुझ्यासाठी जगावे,

आणि पुन्हा एकदा मुलीची आई असल्याचे अभिमानाने सांगावे. II 6 Ii


Rate this content
Log in