बाबासोबत पावसात भिजताना
बाबासोबत पावसात भिजताना
1 min
224
काल पाऊस पढत होता
बाबा आले शाळेत
आम्हा भावंडांना घरी
न्यायला,,
आम्हाला आणले दोन रेनकोट
बाबा मात्र भिजत आले
बाबाला भिजतानाा
पाहताच मन लागलं
दुखायला
पहिली वेळेस बाबा सोबत
पावसात भिजताना,,,
आली मज्जा,,
बाबाच्या अंगावर पडणारी
पावसाची सर,,
बाबाचं मुलावरचे प्रेम दाखवत होती
वाटत होतं पाऊस कधीच संपू नये
बाबााचा साथ असाच राहावा,,
पावसातील बाबाा सोबतचे
हे क्षण कधीच संपू नये,,,
