निसर्ग
निसर्ग
1 min
179
हे निसर्ग तुझं माझं
नात कोणता आहे
हे समजलच नाही
तू मला जगतोस
का????
मी तुला जगवते,,
तुझ्यापासून मी
खूप काही घेतले
मला आठवत नाही
तुला मी काय दिले,,,
हे निसर्गा तुझ्यापासून दूर जाऊन
मी जगू शकेल की नाही,,
माहित नाही
तुझं माझं नातं काय हाय
हे मला समजलेच नाही,,
