Hemlata Meshram
Classics Others
गाली हळद हात मेहंदीने रंगले
अप्सरा सुंदरी ओठी हसू फुलले
नवरी नटली डोई बाशिंग सजले
गंध माहेरचा सोडून सासरी शिंपले
भिरभिर
नकळत
रात्र
तार
रोज
विश्वास
होकार
जोड
गुलाब
पाखरू
सांभाळू कसे सांग हे, पाश रेशमाचे जळते निखारे ते हाती ठेवून गेले सांभाळू कसे सांग हे, पाश रेशमाचे जळते निखारे ते हाती ठेवून गेले
आर्जव धरेचे परिसूनी नभा व्यापिले घनमालांनी वेगाने मृगधारा झरती तृषार्त धरती शांतविती घन घन मेघ... आर्जव धरेचे परिसूनी नभा व्यापिले घनमालांनी वेगाने मृगधारा झरती तृषार्त धरती श...
तूच सांग गाऊ किती, आई तुझी थोरवी ती तूच सांग गाऊ किती, आई तुझी थोरवी ती
किलबिल पाखरांची वृक्षांवरी ती माधुरी अद्भुतच कलाकृती तरुवर पर्णांवरी. किलबिल पाखरांची वृक्षांवरी ती माधुरी अद्भुतच कलाकृती तरुवर पर्णांवरी.
प्रेमात वेडा होऊन कवी त्याच्या कल्पनेत रमतो. त्याच्या प्रेयसीचे विचार तो कधीच सोडू शकत नाही. अन, अस... प्रेमात वेडा होऊन कवी त्याच्या कल्पनेत रमतो. त्याच्या प्रेयसीचे विचार तो कधीच सो...
धन्य ती जिजाऊमाता जिने स्त्रीशक्तीचा गौरव केला धन्य ती जिजाऊमाता जिने स्त्रीशक्तीचा गौरव केला
तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो...... तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो......
उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे.... उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे....
वसुधा लोभस भासते नवरी दिसते साजरी सुशोभित ||५|| वसुधा लोभस भासते नवरी दिसते साजरी सुशोभित ||५||
'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी । आयुष्याची खाणी । ग्रामगीता 'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी । आयुष्याची खाणी । ग्रामगीता
स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले
सकाळचे वर्णन सकाळचे वर्णन
साथ आणि साथीदाराचे महत्त्व साथ आणि साथीदाराचे महत्त्व
स्वाभिमानी स्वभाव स्वाभिमानी स्वभाव
आयुष्याकडून साधे मागणे आयुष्याकडून साधे मागणे
नैवेद्याची ताटे तुज परी तू एक ना खाशी भक्त तुझी मी माऊली का गं ठेविले उपाशी? नैवेद्याची ताटे तुज परी तू एक ना खाशी भक्त तुझी मी माऊली का गं ठेविले उपाशी?
माणसांचे थवे माणसांचे थवे
बापाचे कष्ट आणि त्याचे महग बापाचे कष्ट आणि त्याचे महग
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता