First date
First date


तो एक बाल्कनीमध्ये टेबल
त्याच्या कडेला ते फुलं,
दोन चहाचे कप...
मोगऱ्याचा सुगंध...
आणि मध्ये तो फ्लॉवर पॉट..!
ती संथ हवा,
ती बेफिक्र दुनिया...
रिमझिमसा पाऊस...
आणि background ला गाणं,
"मितवा कहे धड़कनों है तुझसे प्यार,
ये खुदसे ना छुपा..!"
आणि हे बोल, फक्त तुजसाठी
तो तुझा साज शृंगार...
तो तुला बघून
लाजत असलेला चंद्र...
फक्त आठवणींचे ते
ठिपके बनवण्यासाठी...
जे मला कधीच नाही
विसरायचेत...
"ए काश...
तू असतीस..!"